Manchar
मुख्य पृष्ठ Language: Marathi  |  About
मंचरविषयी
घडामोडी
ग्रामपंचायत
शैक्षणीक
उद्योग
रुग्नालये
सरकारी कार्यालये
बॅंका
दळण वळण
धार्मिक
करमणूक
महत्वाची स्थळे
पर्यटन
 
Get 2 GB Email ID on manchar.com FREE! Write to administrator@manchar.com with your name, address & phone number.
 
 
~ आपले मत नोंदवा ~

(निनाद) गुळुंचवाडी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी सागर जाधव   (१ सप्टेंबर २०१५)
बेल्हा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सागर जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी सहदेव गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वरुणराजाच्या आगमनासाठी भाविकांचे विघ्नहरास साकडे   (१ सप्टेंबर २०१५)
श्रीक्षेत्र ओझर येथे गणेशभक्तांची मोठी गर्दी

सेवा सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन   (१ सप्टेंबर २०१५)
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भीमाशंकर कारखान्यातर्फे ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन   (१ सप्टेंबर २०१५)
अवसरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

(निनाद) ज्ञानराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ   (१ सप्टेंबर २०१५)
आळेफाटा : आळे येथील ज्ञानराज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वाव्हळ व उपाध्यक्षपदी प्रीतम काळे यांची बिनविरोध निवडी झाली.

वरुणराजासाठी साकडे   (१ सप्टेंबर २०१५)
अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांतील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री अकरापर्यंत सुमारे दीड लाख भविकांनी

पिंपरी बुद्रुक येथे विविध क्रीडा स्पर्धा   (३१ ऑगस्ट २०१५)
राजगुरुनगर : पिंपरी बुद्रुक येथील सुमंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेऊन आणि खेळाडूंचा सत्कार करून साजरा करण्यात आला.

४ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल   (३१ ऑगस्ट २०१५)
तळेरान वसईवाडी (ता. जुन्नर) येथे गुरे चारण्याच्या कारणावरून ६५ वर्षे वयाच्या वृद्धाला काठीने, कुऱ्हाडीने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने या वृद्धाचा मृत्यू झाला

मंचरला २१0 जणांची आरोग्य तपासणी   (३० ऑगस्ट २०१५)
मंचर : माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात २१० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

(निनाद) राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत होणार थेट लढत   (२७ ऑगस्ट २०१५)
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : दोन्ही पक्षांच्या पॅनलचे उमेदवार जाहीर

Source: eSakal RSS Feed

 
नेतृत्व
राशीभविष्य
गुणगौरव
कला क्रिडा
साहित्य संस्कृती
सेवा सुविधा
नोकरीच्या संधी
वार्षीक उत्सव
उपग्रहीय चित्र
चित्रसंग्रह
मराठी टायपिंग
योगदान
संपर्क
वाचकांची मते
 
About this site
 
  bharat matrimonial, shaadi.com, philips, canon cameras, sony, icici, weight loss, health, nikon, make my trip, makemytrip.com, kayak, Reliance Global Call, Airtel CallHome, at & t wireless, idea mobile  
All Rights Reserved 2010.